loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी मार्फत सेवा संकल्प अभियान शिबीर

संगमेश्वर (प्रतिनिधी) - देवरुख येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी मार्फत सेवा संकल्प अभियान शिबीर राबवण्यात आले. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी आरटीओ इंद्रजीत मोहिते, देवरुख सोळजाई मोटार ट्रेनिंगचे मालक योगेश धामणस्कर आदी उपस्थित होते. यावेळी शिकाऊ वाहन चालकांना रस्ता सुरक्षा बाबत माहिती देण्यात आली. दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले. वेग मर्यादा पाळणे, वाहतुकीचे नियम पाळणे याबाबत जनजागृती करण्यात आली. वाहन चालकांना लायसन्स वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg