सावंतवाडी (पतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबर राबविण्यात आलेल्या सेवा अभियानाचा पुढचा टप्पा म्हणुन भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजोपयगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ’बुके ऐवजी बंधारा, पोस्टर ऐवजी आरोग्य सेवा’ अशी याची संकल्पना असणार असल्याची माहिती सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ऍड. अनिल निरवडेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले, वाढदिवसाच्या निमित्ताने बुके न आणता बंधार्यासाठी योगदान द्यावे, जसं शक्य होईल तसं सहकार्य करावे. आज देशासह राज्यावर दुष्काळाची परिस्थिती आली आहे. यावर्षी काही भागात गणेश विसर्जनाच्या मुर्त्या कमी पाण्यात दिसत आहे्त. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस किंवा इतर उत्सव साजरे न करता गोरगरीब जनतेसाठी पाण्याचा संचय करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे वाढदिनी मोठे कार्यक्रम न घेता बंधारा बांधण्यासह आरोग्य सेवेवर भर दिला जाणार आहे. उपनगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर यांच्या सुचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. परब यांनी स्पष्ट केले. यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ऍड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपसभापती गौरव मुळीक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.