संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथ. शाळा धामापूर नं.१ येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सायली उदय आंब्रे यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे उपक्रमशील शिक्षकांनी आपण शाळेत करत असलेल्या दर्जेदार अध्यापनात राबवलेले उत्तम उपक्रमांच्या सविस्तर नोंदी व अहवाल सादर करण्यात आला होता. अशा अनेक शिक्षकामधून प्राधान्य क्रमाने दर्जेदार अध्यापन व उपक्रमांचे सखोल निरीक्षण करून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून निवडक शिक्षकांची निवड करण्यात आली. यां अंतर्गत दिल्या २०२६ /२७ साठी सायली आंबरे यांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे माखजन परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि अध्यापनातील योगदानाची दखल घेत सायली आंबरे यांची उपक्रमशील आयडॉल शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे धामापूर नं.१ शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि शिक्षण अधिक प्रभावी व आनंददायी व्हावे यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण मानले जाते.
तसेच इतर शाळेतील शिक्षकांनाही अशा शिक्षकांचे मौलीक मार्गदर्शन होऊ शकते व इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळण्यास मदत होऊ शकेल. या या निवडक यादीमध्ये अनेक शिक्षकांमधून निवड झालेल्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदनचा वर्षाव होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.