loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा पंचायत समितीची आमसभा २५ नोव्हेंबरला

रत्नागिरी, : लांजा पंचायत समितीची आगामी आमसभा येत्या मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. लांजा येथील कोर्लेरोड परिसरातील श्री पाटीदार भवन सभागृहात ही सभा पार पडणार आहे. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत या आमसभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या सभेत तालुक्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि नागरिकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती गटविकास अधिकारी तथा आमसभेचे सचिव हिंदूराव गिरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg