बांदा (प्रतिनिधी) - ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाडलोस गावातील रामचंद्र येडवे कुटुंबाने यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने श्रीगणेश पूजन केले. गणेशोत्सवासाठी सजावट करताना नारळाच्या झावळ्यांपासून आकर्षक मंडप उभारून हर्षदा व विठ्ठल यांनी सुंदर कलाकृती साकारली. बाजारातून सजावटीचे साहित्य खरेदी न करता गावात सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. गणेशोत्सवात नैसर्गिक साहित्याचा वापर करावा, असे आवाहन पाडलोस ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी गणेशभक्तांना केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत येडवे कुटुंबाने पर्यावरणपूरक सजावटीचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, गणेशोत्सवातील सजावटीत प्लास्टिक व कृत्रिम साहित्य टाळून स्थानिक आणि नैसर्गिक साधनांचा वापर करण्याची प्रेरणा या उपक्रमातून मिळत आहे. पर्यावरण रक्षणासोबतच पारंपरिक कलाकौशल्यालाही त्यांनी प्रोत्साहन दिले. हा उपक्रम अनुकरणीय ठरला आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.