loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. वसीम फोपलूनकर यांनी स्तनाच्या कर्करोगावर सोप्या भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : येथील सुप्रसिद्धडॉ. वसीम फोपलूनकर यांनी स्तनाच्या कर्करोगावर साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या मराठी व उर्दू भाषेत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथे आमदार भास्कराव जाधव यांच्या हस्ते आणि माजी आमदार श्री. रमेशभाई कदम, आमदार श्री. शेखर निकम आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी श्री. शकूर तिसेकर, डॉ. इसहाक खतीब, डॉ. आशरा अन्सारी, डॉ. अद्वैत गोरे, डॉ. श्रुतिका कोतकुंडे, नगरसेवक श्री. फैसल कास्कर, श्री. रफिक दलवाई, श्री. फैसल दलवाई, श्री. सलीम कास्कर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg