सावंतवाडी, (प्रतिनिधी): सावंतवाडी संस्थानच्या ऐतिहासिक परंपरेनुसार विजयादशमीच्या (दसरा) मुहुर्तावर सावंतवाडी राजघराण्याने प्रजेसह उत्साहात सीमोल्लंघन केले. येथील ऐतिहासिक राजवाड्याच्या प्रांगणात पारंपारिक सोहळा अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडला, ज्यामध्ये ‘सोने’ (आपट्याची पाने) लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दसरा उत्सवाचे औचित्य साधून सावंतवाडी राजघराण्याचे प्रमुख श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी राजवाड्यात विधिवत पूजा केली. पुरोहीत शरद सोमण यांनी या धार्मिक विधींचे पौरोहित्य पार पाडले. पूजेनंतर परंपरेनुसार सर्वप्रथम श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी आपट्याची पाने (सोने) लुटत सीमोल्लंघनाचा विधी पूर्ण केला. यानंतर राजघराण्यातील इतर मान्यवरांनी उपस्थित प्रजाजनांना आपट्याची पाने देत दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळ्यास सावंतवाडी राजघराण्यातील श्रीमंत शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले आणि नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले उपस्थित होत्या. तसेच याप्रसंगी ॲड. शामराव सावंत, काका मांजरेकर, नगरपरिषद सभापती आनंद नेवगी, बाळासाहेब बोर्डेकर यांच्यासह सावंतवाडी आणि परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरा आणि संस्कृतीचा हा सोहळा पाहण्यासाठी आणि राजघराण्याकडून ‘सोने’ स्वीकारण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.