लांजा (संजय साळवी) - मद्यधुंद अवस्थेत डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर खोटी माहिती देणे लांजा येथील एका तरुणाला चांगलेच भोवले असून पोलिसांची धावपळ उडविणार्या तरुणाविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे ९.५५ वाजता लांजा शहरातील आग्रे हॉलनजीक फ्रेंड्स बिअर शॉपीजवळ दोन-तीन जण गांजा सेवन करीत असल्याची माहिती डायल ११२ वर देण्यात आली. या माहितीची दखल घेत लांजा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलिसांना तेथे गांजा सेवन करणारी एकही व्यक्ती आढळून आली नाही.
दरम्यान, घटनास्थळीच पोलिसांना माहिती देणारा सुनील रवी राठोड (२७ वर्षे, रा. गोसावी चाळ, आग्रे हॉलजवळ, लांजा) हा आढळून आला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्याची ब्रेथ अँनालायझरद्वारे तपासणी केली असता त्याने मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही संशयित व्यक्ती आढळून न आल्याने राठोड याने माहिती खोटी असल्याचे माहीत असतानाही पोलिसांना चुकीची माहिती दिल्याचे समोर आले. याप्रकरणी सुनील रवी राठोड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २१७ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टे. प्रियांका कांबळे या करीत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.