loader
Breaking News
Breaking News
Foto

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनियुक्त सभापती सुरेश सावंत यांचा भाजपा गुहागरतर्फे सत्कार

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सुरेश सावंत यांचा भारतीय जनता पार्टी, गुहागरच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुकाध्यक्ष अभय भाटकर, नगराध्यक्ष नीता मालप, उपसभापती निलेश सुर्वे, सचिन ओक, शहराध्यक्ष नरेश पवार, महिला मोर्चा अध्यक्षा प्रांजली कचरेकर, साईनाथ कळझुणकर, विकास जाधव, नगरसेविका विशाखा सोमण, सुषमा राहते, मीरा घाडे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना सुरेश सावंत यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचे आश्वासन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg