loader
Breaking News
Breaking News
Foto

१३ वर्षाखालील मुलामुलींसाठी भव्य सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी - मुरुगवाडा प्रभाग क्र. १२ (अ) च्या नगरसेविका जागृती राहुल पिलणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार दि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी १३ वर्षाखालील मुला - मुलींसाठी भव्य सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. लहान मुलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी गुरुवार दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता मराठा भवन, माळनाका रत्नागिरी येथे सोलो डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्याऱ्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक ५०००/- द्वितीय पारितोषिक ३०००/- तृतीय पारितोषिक २०००/- असे देण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहिती मिळविण्यासाठी ८२०८२७८३९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg