लांजा (वार्ताहर) - कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षा चालक संजय नारायण मणचेकर यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी २१ ऑक्टोबर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील बेनीनदी पुलाजवळील धनावडे शेती फार्म याठिकाणी घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील देवधे मणचेकरवाडी येथील संजय नारायण मणचेकर (४२ वर्षे) यांचा रिक्षा व्यवसाय असून रिक्षा संघटनेचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत.
याशिवाय देवधे ग्रामपंचायतीचे ते विद्यमान उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. संजय मणचेकर हे बुधवारी दुपारी लांजा येथून देवधे मणचेकरवाडी येथील आपल्या घरी जेवणासाठी रिक्षा घेऊन चालले होते. त्यांची रिक्षा धनावडे शेती फार्म याठिकाणी आली असता समोर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या नादात रिक्षा पलटी झाली. यामध्ये ते रिक्षातून बाहेर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.
दरम्यान, अपघातानंतर काही वेळाने पाठीमागून गेलेल्या मृत संजय मणचेकर यांचा चुलत भाऊ प्रकाश मणचेकर यांनी संजय मणचेकर यांना जखमी अवस्थेत पलटी झालेल्या रिक्षासहित रस्त्यामध्ये पडलेले पाहिले. अपघातातील मृत संजय मणचेकर यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी प्रथम एका खासगी रुग्णालयात व त्यानंतर लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संजय मणचेकर यांच्या या दुर्दैवी मृत्यूने देवधे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.