रत्नागिरी, 15 ऑक्टोबर (वार्ताहर): रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीमधील कंपनीतील सांडपाणी सोडण्यासाठी एमआयडीसी ते मिरकरवाडा बंदर अशी सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. यासाठीचे खोदकाम सुरू झाले आहे. या कामाला नागरीकांनी तसेच मच्छीमारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. वेळ पडल्यास नागरीक व मच्छीमार आंदोलनाचाही पवित्रात आहेत.रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीमध्ये फ्रिलान्स फिशमील अँड ऑइल नावाची मासळी पासून पदार्थ व तेल बनवणारी कंपनी कार्यरत आहे. या कंपनीचे प्रक्रिया केलेले सांडपाणी पाईपलाईन द्वारे मिरकरवाडा बंदर किंवा भगवती बंदर येथे सोडण्यात येणार आहे. हे पाणी सोडण्यासाठी पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याने त्यासाठी खोदकाम करण्यात येणार आहे. एमआयडीसीत हे काम सुरूही झाले आहे. अगोदर दोन कंपन्यांचे पाईप टाकलेले असल्याने तिसऱ्या लाईनने फार मोठी अडचण होणार आहे ,असे ग्रामस्थांतून म्हटले जात आहे .
ही पाईपलाईन रत्नागिरी शहरातून जाणार असल्याचेही समजते. रत्नागिरी शहरातून याच मार्गावरून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेली आहे. त्याच्याच बाजूने आता ही सांडपाण्याची पाईपलाईन जाणार असल्याने भविष्यात आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच सांडपाण्याची पाईप लाईन फुटल्यास प्रदूषण होऊन विहिरींचे पाणी खराब होण्याची शक्यता आहे. पाईपलाईन द्वारे हे सांडपाणी समुद्रात सोडण्यात येणार आहे. आधीच समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या सांडपाण्यामुळे प्रदूषणात आणखी भर पडणार आहे. मच्छीमारांसाठी ही मोठी समस्या आहे. तसेच किनार्यावर राहाणार्या नागरीकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील नागरीकांसह किनार्यावर मच्छीमारांकडूनही या कामाला विरोध केला जात आहे. पाईपलाईन टाकण्याचे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप नागरीक तसेच मच्छीमारांनी केला आहे. ताबडतोब हे काम थांबवण्यात यावे अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा नागरीक व मच्छिमारांनी दिला आहे , या बाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे .


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.