loader
Breaking News
Breaking News
Foto

भुविकास बॅंकचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश कासले यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) - वडाचापाट बोद्धवाडी येथील रहिवासी व सध्या कोळंब कातवड येथे वास्तव्यास असलेले भुविकास बॅंकचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश सुरेश कासले (62) यांचे सोमवारी संध्याकाळी उपचारादरम्यान पडवे येथे निधन झाले. भारतीय बोद्ध महासभा गाव शाखा वडाचापाटचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई नातवंडे, भाऊ, भावजय, बहीण, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीचे मालवण समतादूत आणि पत्रकार संग्राम कासले तसेच मालवण न्यायालयातील कनिष्ठ लिपिक सुविधा जाधव यांचे ते वडील होत. विवेक जाधव यांचे ते सासरे होत. सतीश कासले यांच्यावर अंत्यसंस्कार मालवण बाजारपेठ स्मशानभुमी येथे मंगळवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg