जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावाला मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी तलाव परिसराची पाहणी करत मच्छीमार बांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, सह आयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कमी पावसामुळे राजेवाडी तलावातील पाण्याची पातळी किमान मर्यादेपर्यंत पोहोचली असून, त्याचा थेट परिणाम मत्स्य उत्पादनावर होत आहे. मच्छीमार बांधवांनी यावेळी विविध समस्या मंत्री नितेश राणे यांच्यासमोर मांडल्या. या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देत, शासनाच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना आवश्यक ती मदत मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी दिला. राजेवाडी तलावातील गाळ काढण्याची प्रक्रिया सिंचन व पाटबंधारे विभागामार्फत तातडीने हाती घेण्यात यावी, असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. तसेच तलावातील पाण्याची पातळी सातत्याने कमी होत असल्याने भविष्यातील पाणीसाठा सुनिश्चित करण्यासाठी संवर्धन तलाव उभारण्याबाबत आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, तलाव परिसरात मुरूम काढताना काही कंत्राटदारांकडून तलावातच डम्पिंग केले जात असल्याने तलावाची पाणीसाठवण क्षमता आणि आकारमान कमी होत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आली. याबाबत पाटबंधारे विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले. राज्यात मच्छीमारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा मच्छीमार बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.