मालवण (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’ या प्रस्तावित कायद्यात कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि ग्रामस्थांच्या अडचणींचा विचार करून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी आचरा ग्रामस्थांनी आमदार डॉ. नीलेश राणे यांच्याकडे केली आहे. आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आमदार राणे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासोबत सरपंच व ग्रामस्थांची बैठक घेऊन या प्रश्नावर मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार राणे यांनी दिले.
देवस्थान इनाम जमिनींवरील निर्बंधांमुळे पिढ्यानपिढ्या ग्रामस्थांना जमीन हस्तांतरण, घरबांधणी, कर्जप्राप्ती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रस्तावित कायद्याला अंतिम स्वरूप देताना या समस्यांचा विचार करून न्याय्य आणि व्यावहारिक तरतुदी कराव्यात, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. या वेळी सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश राणे, माजी सरपंच राजन गावकर, अनिल करंजे, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले, अजित घाडी, बाबा परब आणि किसन मांजरेकर उपस्थित होते.
आचरा ग्रामपंचायतीच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ६ मे २०२६ रोजीच्या प्रसिद्धी नोटिशीचा संदर्भ देण्यात आला आहे. आचरा गावातील देवस्थान इनाम जमिनींची वस्तुस्थिती आणि प्रस्तावित अधिनियमातील तरतुदींचा ग्रामस्थांच्या जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन सूचनांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. देवस्थान इनाम जमिनी संबंधित देवस्थानांमधील दैनंदिन पूजा, दिवाबत्ती, साफसफाई आणि वार्षिक उत्सवांचा खर्च भागविण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात देवस्थानांचा खर्च ग्रामस्थ आणि भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांतून भागविला जात असल्याने या जमिनी देण्यामागील मूळ प्रयोजनाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आचरा गावाची शेकडो वर्षांची परंपरा आणि ग्रामदैवत श्री देव रामेश्वर देवस्थानाची व्यवस्था ग्रामस्थ व जगभरातील भाविकांच्या सहकार्याने सुरू असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.