खेड (प्रतिनिधी) - कोकणात उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई आणि भूगर्भातील खालावणारी पाण्याची पातळी लक्षात घेता खेड तालुक्यात जलसंधारणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा-अलिबाग यांच्या वतीने खोपी, चाकाळे आणि नांदगाव या तीन ग्रामपंचायत हद्दींमध्ये वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी ग्रामपंचायत प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन पहाटे सहा वाजल्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. हजारो श्री सदस्यांनी एकत्र येत श्रमदानातून हे बंधारे उभारले.
पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि रायगड भूषण डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. केवळ बंधारे बांधणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. या श्रमदान उपक्रमात हजारो श्री सदस्यांसोबतच ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या वनराई बंधाऱ्यांमुळे परिसरातील पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार असून विहिरी आणि पाण्याच्या स्रोतांच्या पातळीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळातही या तीन गावांमधील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, या जलसंधारणाच्या कामामुळे मे महिन्यापर्यंत गावातील पाण्याची गरज भागवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हजारो हात एकत्र आले आणि श्रमदानातून पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलले गेले. समाजसेवेबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाचा आदर्श घालून देणारा हा उपक्रम खेड तालुक्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.