भरूच : गुजरातच्या भरूचमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. 'सिंजिल फार्माकेम' (Sinjil Pharmachem) कंपनीत रिॲक्टरचा स्फोट झाल्यामुळे पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाला. १५ किलोलिटर क्षमतेच्या रिॲक्टरचे अवशेष कंपनीच्या परिसराबाहेर जाऊन पडले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज १५ किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला.
स्फोटानंतर 'मिथिलिन डायक्लोराइड' (MDC) वायूची मोठी गळती झाली, ज्याचा फटका तिथे उपस्थित असलेल्या कामगारांना बसला. आपत्कालीन सेवांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले; मृतांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. अवघ्या एका वर्षापूर्वी सुरू झालेल्या 'सिंजिल फार्माकेम'मध्ये ५३ कामगार कार्यरत आहेत. ही कंपनी 'सायखा जीआयडीसी' (Saykha GIDC) परिसरात स्थित आहे. या घटनेमुळे संपूर्ण जीआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक पोलीस, गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मृतांमध्ये कंपनीचे कायमस्वरूपी कर्मचारी आणि कंत्राटी कामगार अशा दोघांचाही समावेश आहे. याआधी ३० सप्टेंबर रोजी कर्नाटकातील 'मंगलोर रिफिनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड' (MRPL) मध्येही अशाच प्रकारचा स्फोट झाला होता, ज्यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.