loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम तर्फे नागरिकांसाठी एस.टी.स्मार्ट कार्ड शिबीर

कल्याण - भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर परब, भाजपा पश्चिम मंडल अध्यक्षांच्या प्रिया जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अनमोल वामन म्हात्रे, अश्विनी अनमोल म्हात्रे यांच्या सहयोजनातुन रविवार दिनांक ११/१०/२०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच पर्यंत संपन्न झाले. शिबिरात महिला वर्ग पुरुष यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एस टी.प्रवासात नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या सवलतीचा लाभ सर्व महिला भगिनींना तसेच ६५ वर्षा पुढील पुरुषांना मिळावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात भाजपा पश्चिम मंडल सरचिटणीस प्रशांत पाटेकर, अध्यक्ष भाजपा कामगार आघाडी विद्याधर दळवी, सचिव विजय गावकर, गजानन जोशी, सिंधुदुर्ग मंडळाचे अध्यक्ष अनंत परब, रघुनाथ मांजरेकर, पुंडलिक कुडतरकर, रावजी खाजनवाडकर, बाबाजी भोगले उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg