रत्नागिरी वार्ताहर :जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सिद्ध पादुका दर्शन व सामूहिक पूजन सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन विरार-वसई, घणसोली (नवी मुंबई) आणि तळा (रायगड) येथे करण्यात आले. या सोहळ्यांच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही उत्साहात पार पडले
या उपक्रमांतर्गत विरार-वसई येथे २५ शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. आमदार राजन नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकली प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे सुलभ व्हावे तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.घणसोली, नवी मुंबई येथे १५० विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या आणि विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.दरम्यान, तळा, रायगड येथे १६ महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी (छोटी पिठाची चक्की) देण्यात आली. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. महिलांना घरातून व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने घरघंटीचे वाटप करण्यात आले. यावेळी आदिती तटकरे यांनी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम स्तुत्य आणि समाजोपयोगी असल्याचे सांगितले. महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थानाचे आभार व्यक्त केले.
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने राज्यभर शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, सामाजिक सेवा आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. सिद्ध पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तर महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात आले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.