loader
Breaking News
Breaking News
Foto

भिले गावच्या सरपंच अदिती गुडेकर यांचा ग्रामरत्न पुरस्काराने सन्मान

चिपळूण (ओंकार रेळेकर) - महाराष्ट्र ग्राम विकास परिषद आणि सह्याद्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भिले ग्रामपंचायतीच्या सरपंच अदिती अविनाश गुडेकर यांना प्रतिष्ठेचा ‘ग्रामरत्न पुरस्कार’ नुकताच प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची, ग्रामविकासासाठी दिलेल्या योगदानाची, सामाजिक बांधिलकीची तसेच प्रभावी नेतृत्वाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे भिले गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg