दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्गमधून मोठया प्रमाणात पाळीव गुरे कत्तल खान्यात बेळगाव मध्ये नेली जातात. यामागे दोडामार्ग तालुक्यातील तसेच घाटमाथ्यावरील एक टोळी कार्यरत आहे. शनिवारी दोडामार्गमधून टेम्पोमधून पाळीव जनावरे खोकरल मांगेली अशी वाहतूक होणार असल्याची पक्की खबर दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांना मिळाली. या नंतर दोडामार्ग पोलिसांनी खोकरल मांगेली रस्त्यावर सापळा रचला आणि बेकायदेशीर गुरे वाहतूक करणारा टेम्पो आढळून आला. यावेळी गाय, बैल, वासरू यांना अरंद जागेत दाटीवाटीने भरण्यात आले असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून टेम्पो ताब्यात घेतला. तर गुरांना गोशाळेत पाठवणे प्रक्रिया सुरू होती. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पोलीस राजेश नाईक, पोलीस जाधव, साटेलकर, गावडे, यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली. पोलिसांनी पकडलेली गुरांमध्ये जर्सी गाय, बैल, वासरू समावेश आहे. सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली. खोक्रल येथील वळणावर संशयित आरोपी दिपक रामा गावडे, वय ४२ , रा. हंबनहट्टी, जांबोटी, ता. खानापुर, जि. - बेळगाव, संतोष गणपती घाडी, वय ३२ वर्षे, रा.. हंबनहट्टी, जांबोटी, ता. खानापुर, जि. बेळगाव, ताब्यातील सफेद रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप केए २२ एए ८००४ ताब्यात घेण्यात आला. याची किंमत तीन लाख रुपये आहे.
वरील वाहनात निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबुन त्यांच्या चा-या पाण्याची व्यवस्था न करता वाहतुक करीत असताना कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याने ही कारवाई करण्यात आली. प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (व), ११ (१) (श), ११ (१) (ह), मोटर वाहन अधिनियम कलम ६६/१९२, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल केला.




































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.