वरवेली (गणेश किर्वे) - सेवा संकल्प अभियान अंतर्गत तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती आणि ग्रामीण रुग्णालय गुहागर यांच्या मार्फत तालुकास्तरीय रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर पाटपन्हाळे ग्रामपंचायत मधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, मंगेश जोशी, उर्वी उमेश खैर तसेच गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, गट विकास अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
रक्तदानाची सुरुवात स्वयंमस्पुर्तीने पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगिड यांनी रक्तदान करून केले. रक्तदान करून एक वेगळाच आदर्श सर्वांसमोर निर्माण केला. यावेळी सर्वाधिक रक्तदान करणारे सामाजिक कार्यकर्ते उमेश खैर उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथील डॉ. अजय परदेशी, डॉ.अलिशा बडेगर आणि त्यांचे पथक उपस्थित होते. आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली. ई सी जी करण्यात आले. प्रधानमंत्री मंत्री जन आरोग्य योजना कार्डसाठी ई-केवायसी करण्यात आले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगीड आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ. सत्यार्थ प्रकाश बळवंत, ग्रामीण रुग्णालय गुहागर येथील कर्मचारी आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांनी अथक परिश्रम घेतले. एकूण २३ रक्तदात्याने रक्तदान केले. या शिबिरासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालय व पंचायत समिती आरोग्य विभाग येथील सर्व कर्मचारी, आशा सेविका यांनी विशेष सहकार्य केले.






_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.