चिपळूण (संतोष पिलके) - जिथे सद्गुरूंचा पावन आशीर्वाद, प्रेम आणि अध्यात्मिकतेचा सुंदर संगम असतो, तिथे प्रत्येक मंगलमय क्षण हा दिव्य अनुभूती बनतो. ७९ व्या निरंकारी संत समागमाच्या समारोपानंतर समालखा येथील पावन मैदानावर सद्गुरु माता सुदीक्षा महाराज आणि निरंकारी राजपिता रमित यांच्या दिव्य उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला सामूहिक विवाह सोहळा याच अध्यात्मिक भावनेचे सुंदर प्रतीक ठरला. या सोहळ्यात १२६ नवविवाहित जोडपी विवाहबंधनात बांधली गेली त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील काही जोडप्यांचा समावेश होता. या नवविवाहित जोडप्यांनी आपल्या नवजीवनाचा शुभारंभ केला. तसेच सद्गुरूंचा प्रेम, समर्पण आणि सुखमय वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद प्राप्त केला.
कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक जयमाला आणि निरंकारी सांझा-हाराने झाला. मिशनच्या प्रधान राजकुमारी तसेच इतर कार्यकारिणी सदस्यांनी सर्व नवविवाहित जोडप्यांना सांझा-हार घालून त्यांच्या सुखमय नवजीवनासाठी मंगलकामना केल्या. त्यानंतर हिंदी भाषेत भक्तिमय निरंकारी लावांचे गायन करण्यात आले. या लावांमध्ये विश्वास, सन्मान आणि समर्पणाने परिपूर्ण गृहस्थ जीवनाच्या सुंदर शिकवणींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी सद्गुरु माता जी आणि निरंकारी राजपिता जी यांनी नवविवाहित जोडप्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना सुख, शांती आणि आनंदमय जीवनाचा आशीर्वाद प्रदान केला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.