loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड : सात्वीनगाव बोलेवाडी येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील सात्वीनगाव बोलेवाडी येथे एका ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शंकर बोले (वय ५१, रा. सात्वीनगाव, ता. खेड) यांनी त्यांच्या राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अज्ञात कारणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८५/२०२६ अन्वये BNSS १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg