मुंबई (ओंकार रेळेकर)विजयादशमीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित पराग विद्यालय, भांडुप येथील प्राथमिक विभागाने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. शाळेला शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF – School Quality Assessment and Assurance Framework) अंतर्गत दिल्ली येथून आलेल्या मूल्यांकन पथकाने केलेल्या परीक्षणात राष्ट्रीय स्तरावर ‘अ+’ श्रेणी प्रदान केली आहे. या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, दसऱ्याच्या आनंदात द्विगुणित भर पडली आहे.
यापूर्वी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या SQAAF अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यांकनातही विद्यालयाने ‘अ+’ श्रेणी प्राप्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावरही हीच सर्वोच्च श्रेणी मिळवून विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. राज्यस्तरीय यशानंतर राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मान्यता विद्यालयाच्या सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीची साक्ष देणारी ठरली आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.