दापोली (सागर गोवळे) : एज्युकेशन सोसायटी संचालित आदरणीय गोपाळ कृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची ओळख तरुण पिढीला व्हावी, या उदात्त हेतूने इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ला निर्मिती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात चिमुकल्या हातांनी दगड, माती, विटा, रांगोळी आणि तत्सम स्थानिक साहित्याचा वापर करत अतिशय आकर्षक व जिवंत वाटणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या बळावर प्रतापगड, रायगड, सिंहगड आणि शिवनेरी यांसारख्या ऐतिहासिक व महापराक्रमी किल्ल्यांचे हुबेहूब रूप उभे केले. विशेष म्हणजे, या प्रत्येक किल्ल्यावर शिस्तबद्ध मावळे, मानाचा भगवा ध्वज, देखणी प्रवेशदारे, मजबूत तटबंदी आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक प्रतिमा अगदी बारीक-सारीक तपशिलांसह साकारण्यात आली होती. बालमनापासूनच महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांविषयी आपुलकी आणि आदर निर्माण करणे. शिवछत्रपतींच्या इतिहासाची आणि दुर्ग संस्कृतीची प्रत्यक्ष ओळख करून देणे. विद्यार्थ्यांना संघटन कौशल्याचे धडे देत स्वनिर्मितीतून मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव देणे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व कल्पकतेला उत्तम वाव मिळाला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि परिश्रमाने साकारलेले हे शिवकालीन गड पाहून पालक, शिक्षक व शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. स्वनिर्मित कौशल्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी साजरी केलेली ही 'शिवगर्जना' शाळेच्या प्रांगणात चैतन्य निर्माण करून गेली.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.