रत्नागिरी - डॉ. मयुरेश सुरेश मोहिते यांच्या ‘स्मिता क्लिनिक’च्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला बाबूशेठ म्हाप, शिवसेना तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, शिवसेना विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर, माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, जाधव, शिवसेना उपविभागप्रमुख अझीम चिकटे, अनिकेत सुर्वे, प्रशांत घोसाळे, माजी सरपंच अमित वाडकर, अमोल बैकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मुळे, डॉ. जाधव, डॉ. विकी सावंत, डॉ. दीक्षा सावंत, पॅथॉलॉजिस्ट प्रसाद पेढे यांच्यासह मोहिते कुटुंबीयांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे मोहिते कुटुंबीयांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. या नवीन शाखेमुळे खंडाळा व परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेची अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. डॉ. मयुरेश मोहिते यांच्या या नवीन उपक्रमाला सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.