दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते विजघर-कोल्हापूर-बेळगाव मुख्य मार्गावर सोमवारी सकाळी स्नेह रेसिडेन्सी समोर रस्त्यावर पडलेला खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात घडला. या ठिकाणी अनेक अपघात अगोदर घडून देखील खड्डा तसाच आहे. सोमवारी परप्रांतीय तरूण कामगार मोटार सायकल घेऊन तिलारीकडे जाताना खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात मोटार सायकल समोरून येणार्या नवीन मिनी टेम्पोवर धडकल्याने दोन परप्रांतीय तरूण कामगारांचा दुदैवी मृत्यू झाला. दिवाळी सणात परप्रांतीय कामगाराच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या मोलमजुरी करणार्या कामगारांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात ठिकाणी दोडामार्ग पोलिसांनी तातडीने पंचनामा करून वाहने बाजूला केली.
दोडामार्ग येथील मोटार सायकल आणि टेम्पो धडक एवढी जबरदस्त होती, की मोटार सायकलच्या पुढच्या चाकाचा चक्काचूर झाला. फक्त टायर दिसत होता. अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले एकाचा घटनास्थळी तर दुसरा दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे नेत असताना मृत्यू झाला. सदर मोटारसायकल सिंधुदुर्ग रजिस्टर परप्रांतीय तरूण चालवत होते. तर झरे आयनोडे येथील देसाई यांनी गुरांना चारा आणण्यासाठी दिवाळी सणात नवीन छोटा टेम्पो खरेदी केला होता.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.