रत्नागिरी, (राजन बोडेकर): रत्नागिरी तालुक्यातील नाणीज दरडीवाडी येथील धनश्री दीपक दरडी यांना सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'कोण होणार करोडपती?' या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हॉट सीटपर्यंत मजल मारणाऱ्या धनश्री यांनी आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, कोकण विभागातून या कार्यक्रमाच्या हॉट सीटवर स्थान मिळवणारी धनश्री ही पहिली स्पर्धक ठरली आहे.
धनश्री दरडी या जयगड येथील जिंदल विद्या मंदिरमध्ये संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या उत्तम गायिका असून, संगीताची विशेष आवड त्यांना आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री व पद्मश्री पुरस्कार विजेत्या माधुरी दीक्षित यांच्यासमोर गाणे सादर करण्याची संधीही मिळाली. त्यामुळे त्यांच्या सहभागाला एक वेगळीच रंगत आली. धनश्री पुन्हा एकदा मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या खेळाची उत्सुकता नाणीजसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे.
धनश्रीच्या या यशस्वी सहभागामुळे नाणीज दरडीवाडी आणि कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, गावकरी, नातेवाईक, मित्रपरिवार आणि संगीतप्रेमींकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी भागासाठी धनश्रीला सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.