पनवेल : पनवेलमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पनवेलमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी २२० नवीन निवासस्थाने उभारण्याच्या प्रस्तावाचा शासनाच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस निवासस्थानांच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यासमोरील तसेच पनवेल न्यायालयाच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहतीतील इमारती मोडकळीस आल्याने त्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. परिणामी, पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना शासकीय निवासस्थानांअभावी खासगी घरे भाड्याने घेऊन राहावे लागत आहे. यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
पनवेल शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि पोलीस दलावरील वाढता कामाचा ताण लक्षात घेता, पोलिसांना सुरक्षित व सोयीस्कर निवासस्थाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जुन्या वसाहतींच्या जागी नवीन इमारती उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २२० निवासस्थानांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह विभागाच्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार तयार करण्यात आलेल्या प्राधान्यक्रमाच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश आहे. उपलब्ध निधी आणि प्राधान्यक्रमानुसार बांधकाम हाती घेण्यात येणार आहे.
पोलिसांना हक्काची घरे मिळावीत आणि त्यांच्या निवासाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊन या प्रकल्पाचे बांधकाम लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पनवेलमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना हक्काची व सुरक्षित निवासस्थाने उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार आणि पोलिसांवरील वाढता कामाचा ताण लक्षात घेता, त्यांना कामाच्या ठिकाणाजवळ शासकीय घरे मिळणे आवश्यक आहे. या संदर्भात विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत २२० निवासस्थानांच्या प्रकल्पाचा शासनाच्या प्राधान्यक्रमात समावेश केल्याचे कळवले आहे, ही समाधानाची बाब आहे. आता आवश्यक निधी उपलब्ध होऊन या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील. पोलिसांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे राहता यावे, हाच या प्रयत्नामागील उद्देश आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.