मालवण (प्रतिनिधी) - कोळंब ग्रामपंचायत आणि कातवड परिसरातील ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून कातवड ब्राह्मण मंदिराजवळ वनराई बंधारा उभारण्यात आला. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासोबतच पावसाचे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग व्हावा, या उद्देशाने ग्रामस्थांनी श्रमदानातून हा उपक्रम राबविला. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून ग्रामस्थ एकत्र आले आणि बंधारा उभारणीच्या कामाला सुरुवात केली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करत बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. या उपक्रमात कोळंबच्या सरपंच सिया धुरी, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, ग्रामसेवक, तलाठी तसेच कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.
वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी परिसरातील भूजलपातळी वाढण्यास तसेच शेती व इतर स्थानिक गरजांसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे. सध्या अनेक भागांत पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न बनत असताना स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे बंधारे उभारणे उपयुक्त ठरत आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानातून राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.