loader
Breaking News
Breaking News
Foto

चार दिवसांपासून बेपत्ता ग्रामसेवकाचा मृतदेह जंगलात आढळला; महाड तालुक्यात खळबळ!

महाड :तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे! ५ नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेल्या ३५ वर्षीय ग्रामसेवकाचा अखेर मृतदेह आढळून आला आहे. गजानन विठ्ठल गाढवे असे मृत ग्रामसेवकाचे नाव असून, दहिवडगावच्या पश्चिमेकडील जंगल परिसरात त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. प्राथमिक माहितीनुसार विषारी कीटकनाशक प्राशन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेने शिरगावसह संपूर्ण महाड तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास महाड एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg