loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग वनविभाग विरोधात बांबर्डे हेवाळे गावातील शेतकर्‍यांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच, एका आंदोलकाची प्रकृती खालावली

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग वन विभाग कार्यक्षेत्रातात येणार्‍या तिलारी खोर्‍यातील बांबर्डे हेवाळे गावातील शेतकर्‍यांनी आपल्या नुकसान भरपाईबाबत पंचनामा छेडछाड, वाढीव नुकसान भरपाई, तसेच हत्ती उपाययोजना नावाखाली झालेली लुट तसेच पंचनामा छेडछाड प्रकरणी दोषी वन कर्मचारीवर्गावर कारवाई करावी, बदली करावी यासाठी दोडामार्ग वन विभाग यांच्याविरोधात पाचव्या दिवशी उपोषण सुरू ठेवले आहे. दरम्यान यातील एकाची प्रकृती काहीशी खालावली आहे. राज्य सरकार आणि वन विभागाने या समस्येवर तातडीने तोडगा काढला नाही तर वन अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा पविञा बांबर्डे हेवाळे गावातील शेतकरी यांनी घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg