शिवतर : शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था, मुंबई संचलित प्रभात हायस्कूल शिवतर येथे शुक्रवार दिनांक 09 आॅक्टोंबर 2026 रोजी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र व कुणबी समाजोन्नती संघ युवा कार्यकारणी, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन शिबिर व वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेडचे अध्यक्ष शंकर बाईत यांच्या विशेष पुढाकारातून व माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी असलेले ऋणानुबंध जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेतलेला हा पुढाकार विशेष कौतुकास्पद ठरला.
या प्रसंगी करिअर मार्गदर्शक व समुपदेशक संदीप पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक क्षेत्रे, करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा, भविष्यातील आवडीचे क्षेत्र निवडताना घ्यावयाची काळजी तसेच ध्येय निश्चिती याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यातील करिअरविषयी नवी दिशा व प्रेरणा मिळाली. कार्यक्रमादरम्यान कुणबी समाजोन्नती संघ युवा कार्यकारणीचे अध्यक्ष सुरज जोगळे साहेब व कुणबी समाजोन्नती संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाबद्दल प्रशालेच्या वतीने आयोजकांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमास शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पालांडे तसेच शाळा समितीचे व्हाईस चेअरमन शिवाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवी यांनी केले. मुख्याध्यापक काझी यांनी प्रास्ताविकातून प्रशालेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व विद्यार्थीहिताच्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणारे, त्यांच्या करिअरला योग्य दिशा देणारे आणि शैक्षणिक साहित्याची गरज पूर्ण करणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरले. माजी विद्यार्थी शंकर बाईत यांनी आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांसाठी घेतलेला हा शैक्षणिक उपक्रमाचा पुढाकार इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही आदर्शवत ठरला आहे.




































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.