ठाणे (प्रतिनिधी) - आंध्रप्रदेश ते गुजरात असा पाठलाग करीत दिव्यातील ७१वर्षीय जेष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढून तब्बल ३५ लाख ५० हजार रुपयांना गंडाङ्गघालणार्या दोघां आरोपीच्या मुंब्रा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. डिजिटल अरेस्टच्या भीतीने आयुष्यभराची कमाई गमावलेल्या नायक यांना न्यायालयाच्या आदेशाने संपूर्ण ३५ लाख ५० हजार रुपये परत मिळवून देण्यात आले. अशी माहिती ठाणे शहर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या आरोपींनी मुंब्रा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गंडा घालणार्या दोघां आरोपीचा आंध्रप्रदेश ते गुजरात असा पाठलाग केला. अखेर मुंब्रा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीना अटक केली. आधारकार्डचा वापर करून बँक खाते उघडण्यात आले असून, त्याचा संबंध मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी कारवायांशी असल्याची भीती दाखवत दिवा पूर्व येथे राहणारे राजेंद्रकुमार नायक (वय ७१) यांना १६ ते २५ सप्टेंबरदरम्यान अनोळखी व्यक्तींनी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला.
त्यांच्या आधारकार्डचा वापर करून एचएसबीसी बँकेत खाते उघडण्यात आले असून, त्यातून मनी लॉन्ड्रिंगचा व्यवहार झाला आहे. तसेच चार दहशतवाद्यांशी त्यांचे नाव जोडले गेले असून, ९६ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील अडीच कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा बनाव आरोपींनी केला. या प्रकरणात ईडीची नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगत अटकेची भीती दाखवली. पोलिसांकडे गेल्यास कुटुंबीयांच्या जिवाला धोका असल्याची धमकीही देण्यात आली. आरोपींनी सुमारे सहा तास व्हिडीओ कॉलवर ठेवून ईडी, आरबीआय, मुंबई उच्च न्यायालय आणि सीबीआयच्या बनावट नोटिसा पाठवल्या. दर तासाला व्हिडीओ कॉल करून घरातील खोलीतच राहण्यास सांगितले. बनावट तपास यंत्रणांच्या अधिकार्यांच्या सूचनांनुसार नायक यांना इंडसइंड बँकेतील खात्यावर ३५ लाख ५० हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी २६ सप्टेंबरला मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
या गुन्ह्यात पोलिसांकडे केवळ व्हॉट्सअॅप क्रमांक आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्याची माहिती होती. आरोपींनी व्हॉट्सअॅपवर तपास यंत्रणेतील अधिकार्यांचे छायाचित्र वापरल्याने त्यांची ओळख पटवणेही आव्हानात्मक होते. संबंधित सिमकार्ड ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून घेतल्याचे तपासात समोर आले. तपास अधिकारी अमोल सूर्यवंशी यांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँक खात्यांच्या व्यवहारांची माहिती घेत आरोपींचा माग काढला. सुरुवातीलाच संबंधित बँक खात्यातील व्यवहार गोठवण्यात आले. अपर पोलिस आयुक्त अशोक दुधे, उपायुक्त बाळासाहेब पाटील, सहायक आयुक्त संकेत देवळेकर तसेच वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड आणि प्रकाश वारके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक विविध राज्यांत रवाना झाले. आंध्र प्रदेशातून साक्षावली हुसेनपिरा शेख (वय ३३) याला ३ नोव्हेंबरला आणि गुजरातमधील वडोदरा येथून समीर इकबाल डबुरीवाला (वय २१) याला ७ नोव्हेंबरला या संशयितांना अटक करण्यात आली.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.