loader
Breaking News
Breaking News
Foto

चार्टर्ड अकाऊंटंट परिक्षेतील यशाबद्दल नेहा धयाटकर हिचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) - मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते शांताराम गोवळकर यांची नात नेहा धयाटकर चार्टर्ड अकाऊंटंट परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री भाई गिरकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. देवगड तालुक्यातील ताम्हणे गावचे रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गोवळकर यांची नात चार्टर्ड अकाऊंटंट (सीए ) परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल भाई गिरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आयकर विभागाचे निवृत्त डेप्युटी कमिशनर हरिश केळकर, रोहिदास समाज पंचायत संघाचे अध्यक्ष मयुर देवळेकर, नायब तहसिलदार प्रदिप पवार, सुप्रिया गोवळकर, नेहाचे वडील अतुल धयाटकर आदी मान्यवर उपस्थित होते. नेहाने मिळविलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल तीचे गिरकर यानी कौतुक केले. त्याचप्रमाणे रोहिदास समाज पंचायत संघाच्यावतीने व समाजातून नेहा हिचे अभिनंदन केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg