loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई–गोवा महामार्गावर तुरळ डिकेवाडीत भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ डिकेवाडी येथे रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास यामाहा स्कुटीचा अपघात झाला. या अपघातात अनिकेत नारायण लाड (वय ३०, रा. पाचल, ता. लांजा) यांचा मृत्यू झाला, तर सुजित शांताराम गुरव (रा. निगुडवाडी, कुंडी, ता. संगमेश्वर) हे जखमी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघातग्रस्त यामाहा स्कुटीचा क्रमांक MH 03 EE 8356 असा आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक साळवी, पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल बंडगर यांना रवाना करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg