loader
Breaking News
Breaking News
Foto

विधान परिषदेचा निकाल जाहीर; पुण्यात भाजपाने मारली बाजी,पुणे शिक्षक मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे विजयी

मुंबई. महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे चर्चेला आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत.राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडेसर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या 28 तासांपासून अद्यापही मतमोजणी सुरु आहे. पुणे शिक्षक मतदारसंघ, पुणे पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी अजूनही मतमोजणी सुरु आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे विजयी झाले आहेत. या विजयाची घोषणा होताच बालेवाडी क्रीडा संकुलातील मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरू झाला. समर्थकांनी आणि शिक्षकांनी ढोल-ताशांच्या तालावर नृत्य केले, गुलालाची उधळण केली आणि घोषणा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg