loader
Breaking News
Breaking News
Foto

माजगाव येथे मुलामध्ये एकाग्रता निर्माण व्हावी, या उद्देशाने शिवशक्ती बालसभा आयोजन

सावंतवाडी, (प्रतिनिधी) - उमेद महाराष्ट्र शासन ग्रामीण जीवनज्ञाती अभियान तसेच शिवम महिला प्रभाग संग माजगाव, जागृती महिला ग्रामसंघ माजगाव सावली ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांमध्ये चांगले संस्कार तसेच मुलामध्ये एकाग्रता निर्माण व्हावी या उद्देशाने माजगाव येथे आयोजित शिवशक्ती बालसभा आयोजन मुलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजगाव येथे पार पडलेल्या शिवशक्ती बालसभामध्ये मुलांना योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले. पार पडलेल्या या कार्यक्रमात सावली ग्रामसंघ अध्यक्ष श्वेता माजगावकर, कोषाध्यक्ष श्रेया कासार, सचिव रूपाली तारी, जागृत ग्रामसंघ अध्यक्ष प्रतिक्षा पवार, सचिव सपना गावडे, लिपिक रोशनी निब्रे, ग्रामसखी स्नेहा साळगावकर, प्रांजल शेटकर, एल. आर. पी. पूर्वा गावडे, एफ एल. सी आर. माधवी भोगण, शिवशक्ती बालसभा अध्यक्ष सार्थक लक्ष्मण कासार, सचिव स्वरा राजेश गावडे उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg