loader
Breaking News
Breaking News
Foto

लोवले ग्रामपंचायत माजी सदस्य शालिनी सहदेव पडये यांचे निधन

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - लोवले ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य शालिनी सहदेव पडये (वय ५२) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने लोवले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शालिनी पडये यांनी लोवले ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून २०२१ ते २०२६ या कालावधीत काम केले. त्यापूर्वीही त्या ग्रामपंचायतीच्या दोन वेळा सदस्य राहिल्या होत्या. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी परिसरातील विविध प्रश्नांसाठी योगदान दिले. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक तसेच ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg