loader
Breaking News
Breaking News
Foto

कार्तिकी एकादशीनिमित्त दापोलीत भव्य महिला व पुरुष भजन स्पर्धेचे आयोजन

दापोली (वार्ताहर ) : कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून हरिनामाचा गजर आणि भक्तीचा जागर करण्यासाठी दापोली येथे भव्य महिला व पुरुष भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ, महाराष्ट्र राज्य (रजि.) शाखा दापोली, भारतीय जनता पार्टी दापोली आणि फाटक डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा रविवार 22 नोव्हेंबर 2026 रोजी राधाकृष्ण मंदिर दापोली येथे दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg