रत्नागिरी : येथील श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्री देवी तुळजाभवानी देवस्थानमध्ये नवरात्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम रोजच्या रोज संपन्न होत असून तुळजाभवानीची स्वहस्ते ओटी भरण्यासाठी भगिनींची दिवसभर रीघ लागलेली असते.पारंपारिक रिवाजानुसार श्री देवी तुळजाभवानीची षोडशोपचारपूर्वक पूजा, अभिषेक व आरती रोज सकाळी करण्यात येते व त्यानंतर मंदिर दर्शनासाठी व भगिनींना ओटी भरण्यासाठी खुले करण्यात येते. काल श्री. ऋषिकेश राजाराम सुर्वे व सौ. रिया ऋषिकेश सुर्वे दांपत्याने यजमानपद भूषविले. अभिषेक व पूजा संपन्न झाल्यावर श्री माऊली महिला भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन संपन्न झाले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वा. ‘कन्या मेळे’ हे बहारदार कार्यक़्रम सादर करण्यात आले.
यावेळी मातोश्री कमलाबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूल व शिर्के हायस्कूल या विद्यार्थ्यांनींनी कन्या मेळाचा कार्यक्रम बहारदारपणे सादर केला. त्यानंतर सर्व उपस्थित महिलांचा आवडता ‘भोंडला’ कार्यक्रम जोषात सादर झाला. आज शुक्रवार दि. १६ ऑक्टो. रोजी सकाळी ‘उत्कर्ष महिला भजन मंडळ’, भाटीमिर्या रत्नागिरी यांचे बहारदार भजन सादर होईल.त्यानंतर सायं. ५ ते ७ या वेळेत तुळजाभवानीचे स्तोत्र राजश्री लोटणकर व त्यांच्या सहकारी भगिनी सादर करतील. त्याचवेळी समस्त भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या हळदीकुंकू समारंभाची तयारी सौ. मंदाकिनी चौगुले, सौ. अर्चना उतेकर आणि त्यांच्या सहकारी भगिनी करीत आहेत. तसेच सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री तुळजाभवानीचे समोर ‘कुमारिका पूजन’ हा पारंपारिक सोहळा संपन्न होईल. त्यावेळी उपस्थित भगिनी छोट्या कुमारिकांचे पूजन करुन त्यांना खाऊ व खेळणी भेट देतील.
त्यानंतर सर्व उपस्थित महिलांचा दांडीया व गरबा कार्यक्रम मोठ्या जोषात साजरा होईल. तरी या नवरात्रोत्सवाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा तसेच भगिनींनी स्वहस्ते ओटी भरण्याची संधी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.