दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते तिलारी विजघर रस्ता काम करताना ये-जा करणार्या वाहन धारकांना पर्यायी सुरक्षित रस्ता देणे ठेकेदार आणि प्रशासन यांची जबाबदारी आहे. पण या ठिकाणी सुरू असलेल्या कामावर सरकार, लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नसल्याने सर्व सामान्य जनता, वाहनधारक हैराण झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी आंबेली कोनाळकरवाडी येथे रस्ता काम करताना पर्यायी रस्ता या ठिकाणी माती मारली. पडलेल्या पावसाने चिखल झाला या ठिकाणी खडी टाकून रस्ता मजबूत करा अशी मागणी करुन देखील ठेकेदार याने दूर्लक्ष केले. यामुळे दसर्याच्या दिवशी सायंकाळी रस्ता कामासाठी सिमेंट केमिकल टँकर अडकून पडला. यामुळे दोन्ही बाजूंनी अनेक वाहने बसेस अडकून पडल्या मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ठेकेदाराच्या बेजबाबदार पुन्हा एकदा लोकांना फटका बसला.
दोडामार्ग ते तिलारी विजघर रस्ता सुरू असलेल्या कामाकडे इंजिनिअर ठेकेदार यांचे लक्ष नाही. यामुळे काम करणारे कामगार आपली मनमानी करत आहेत. अगोदर रस्ता अपूर्ण असताना ते काम पूर्ण न करता पुढे पुढे रस्ता तोडला जात आहे. वाहन धारकांना जनतेला वेठीस धरले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना नाही माणसे नाही. बॅरिकेड नाही. यामुळे अपघात वाढले आहेत. डांबरीकरण रस्ता तोडला जात आहे. हा रस्ता तोडताना पर्यायी रस्ता दोन वाहने सुटतील असा मजबूत पाहिजे पण एक वाहन सुरक्षित जावू शकत नाही अशी भयानक परस्थिती निर्माण झाली आहे. पर्यायी रस्ता हा मजबूत झाला पाहिजे पण फक्त माती टाकून रोलर फिरवला सोमवारी मोठया प्रमाणात पाऊस पडला चिखल झाला रस्त्यावर चर पडले समोर वाहन आले तर मोटार सायकल जावू शकत नाही. ही दखल घेऊन चिखल झाला तेथे खडी टाकून रोलिंग करणे आवश्यक होते पण संबंधित इंजिनिअर यांनी दूर्लक्ष केले.
आंबेली कोनाळकरवाडी येथे पर्यायी रस्ता चिखलमय झाला आहे. येथून मंगळवारी रस्ताकामासाठी सिमेंट काँक्रिट केमिकल टँकर जात असताना येथे झालेल्या चिखलात रूतला. यामुळे दोडामार्ग ते तिलारी विजघर दिशेने पर्यायी रस्ता नसल्याने अनेक एस. टी. बसेस तसेच इतर वाहने दुचाकी अडकून पडल्या. जवळ जवळ पाऊण तास ही वाहने अडकून पडली. नंतर ठेकेदाराकडून क्रेन पाठवून सिमेंट केमिकल टँकर बाजूला केला. जर आधिच खडी टाकून रोलिंग करून रस्ता मजबूत केला असता तर ही वेळ आली नसती. बेजबाबदारपणे जनतेला वाहन धारकांना वेठीस धरणार्या रस्ते विकास महामंडळ तसेच प्रशासन यांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.