गावखडी (दिनेश पेटकर) - रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस येथे हजरत शेख महंमद पीर उरूसाचा प्रारंभ दि.२२ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. हजरत महंमद पीर यांच्या समाधीला २२५ वर्षाचा परंपरेचा वारसा लाभला असून, हा उरूस दरवर्षी कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. उरूसाच्या पहिल्या दिवशी दि.२२ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३०वा. मिरवणुकीनंतर समाधीवर चंदन चढवून धार्मिक विधीचा शुभारंभ होणार आहे. दि.२३ नोव्हेंबर रोजी रात्री ११वा. समाधीवर सामुदायिक पद्धतीने महावस्त्र (गिलाफ) परिधान करण्याचा सोहळा होईल.
उरूसाचा सांगता समारंभ दि. २४ नोव्हेंबर रोजी भाविकांना दर्शनासोबत महाप्रसाद रात्री ७.३० ते रात्री १० पर्यंत आहे. हजरत शेख महंमद पीर हे जागृत देवस्थान मानले जाते. नवस फेडण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी सर्व धर्मीय भाविक दरवर्षी पावस येथे मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. भाविकांच्या सोयीसाठी चहा, थंड पेय, खाद्यपदार्थ आणि प्रसाद साहित्याची दुकानाने सज्ज होत असून, तीन दिवस परिसरात उत्सवी वातावरण अनुभवता येते. या धार्मिक सोहळ्याचे व्यवस्थापन शेख महंमद पीर दर्गा ट्रस्ट पावस पाहत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.