रत्नागिरी : केवळ पुस्तकी ज्ञानातून जीवन समृद्ध होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव, श्रमसंस्कार, सामाजिक बांधिलकी आणि माणसांशी जोडले जाणारे नाते यातून खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडत असते. विद्यार्थ्यांनी ग्रामविकास आणि समृद्ध जीवनाचा अनुभव घ्यावा, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी केले. अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने (एनएसएस) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा उक्षी क्र. १ येथे आयोजित विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक दत्तात्रय वालावलकर, माजी उपसरपंच मिलिंद खानविलकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा वनिता गुरव, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा समीक्षा सावंत, उक्षी गावचे पोलीस पाटील अनिल जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, वाडीप्रमुख सुनील गराटे, माजी सरपंच अन्वर गोलंदाज, माजी सरपंच हरिश्चंद्र बंडबे आणि अंगणवाडी सेविका कांचन केळकर, पत्रकार मुजम्मिल काझी उपस्थित होते. उपप्राचार्य सुनील गोसावी आणि पर्यवेक्षक दत्तात्रय वालावलकर यांनीही विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन मनस्वी लांजेकर यांनी केले. निलेश जोशी यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांसाठी ग्रामसंपर्क अभियान राबविण्यात आले. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे चर्चासत्र घेण्यात आले. त्यानंतर परिचय सत्र आणि अहवाल लेखन करण्यात आले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुणांची भावना वाढीस लागली.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.