संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - चालू वर्षी उशिरा सुरू झालेला व अत्यंत कमी प्रमाणात पडलेला पाऊस आणि तोही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्या पासून दडी मारून अत्यंत कडक उन्हामुळे सद्धया पाण्याने गाठलेला तळ यामुळे गावातील पिण्याचे पाणी टंचाई लक्षात घेता नियोजन, चर्चा व निर्णय करण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर गावाने श्री वाघजाई देवी मंदिरात तातडीची सभा गावप्रमुख शांताराम भायजे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आली होती. या सभेत ज्या ठिकाणी ओढे नाले, पाणीप्रवाह, पाणवठे वाडी..वाडीतून आहेत, त्या त्या ठिकाणी पाणी अडवा, पाणी जिरवा या विचाराने तात्काळ वनराई बंधारे घालूया. तसेच पाण्याचा वापरही काटकसरीने करून गावस्तरावर आपण समन्वय ठेवूया, त्यासाठी शक्य होईल ती मदत ग्रामपंचायत स्तरावरून मिळवूया, अशा प्रकारे नियोजन व चर्चा करण्यात आली.
या मीटिंगला जि.प.सदस्य सुशील भायजे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी रमेश चाळके तसेच वाडीतील सर्व वाडीप्रमुख, गावकरी-मानकरी गावातील धनावडेवाडी, बोलेवाडी, पड्येवाडी, ढोपरखोल वाडी, तांबडवाडी, रामणवाडी, भडवलेवाडी, गोवळवाडी, वरची राऊलवाडी, वझेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला. आणि पुढील आठवड्यात १० ते १२ वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याचे एकमुखी ठरवण्यात आले.
या सभेला गावकर शांताराम भायजे, दत्ताराम भायजे, पड्येगावकर, जाधव गावकर, तुकाराम धनावडे, गोविंद भायजे, लक्ष्मण बोले, प्रकाश पवार, अण्णा शिगवण, तुकाराम मेस्त्री, यशवंत धनावडे, महेंद्र धनावडे, प्रकाश रामाणे, सुरेश रामाणे, संतोष भायजे, शांताराम भायजे, गंगाराम गिजये, प्रवीण गोमाणे, दीपक शिगवण, शांताराम पालकर, दत्ताराम मेस्त्री, अर्जून पड्ये, संदीप बोले, जयराम भायजे, गंगाराम भायजे, गणपत भायजे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.