loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवतर रोड येथील उद्यानाच्या कामाची नगराध्यक्षांकडून पाहणी

खेड (प्रतिनिधी) : शिवतर रोड येथे स्वामी समर्थ मंदिरा नजीक आरक्षण क्र. ७ मध्ये सुरू असलेल्या उद्यानाच्या कामाची पाहणी नगराध्यक्षा सौ. माधवी राजेश बुटाला यांनी केली. यावेळी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी हे उद्यान महत्त्वाचे ठरणार असून, काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना व ठेकेदाराला देण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे,शहरप्रमुख कुंदन सातपुते, नगरसेवक मिनार चिखले, , नगरसेवक प्रेमळ चिखले, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, नगरसेवक आरिफ मुल्लाजी, नगरसेविका सौ. संजना कुडाळकर, नगरसेविका सौ. रसिका खेडेकर, उपशहरप्रमुख अंकुश विचारे, दीपक नलावडे, पावसे, पारस दिवटे, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg