मालवण (प्रतिनिधी) - इंडियन ऑइल पुरस्कृत तसेच महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग आणि मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा १४ व १५ नोव्हेंबर रोजी मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत खुल्या पुरुष एकेरी गटात चंद्रकांत साळवे यांनी, तर खुल्या महिला एकेरी गटात वीरा वारंग हिने विजेतेपद पटकावले. दरम्यान, वीरा वारंग हिने ११/१३ वर्षांखालील मुलींच्या गटात आणि महिला एकेरीत विजेतेपद, तर १५/१७ वर्षांखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद मिळवून विशेष चमकदार कामगिरी केली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : ११/१३ वर्षांखालील मुली : विजेती – वीरा वारंग; उपविजेती – धनश्री परब. ११/१३ वर्षांखालील मुलगे : विजेता– नाहुश पारगावकर; उपविजेता– श्री सारंग. १५/१७ वर्षांखालील मुली : विजेती – वर्षा परुळेकर; उपविजेती – वीरा वारंग. १५/१७ वर्षांखालील मुलगे : विजेता – लौकिक तळवडेकर, उपविजेता – योगेश परुळेकर. महिला एकेरी : विजेती – वीरा वारंग, उपविजेती – वर्षा परुळेकर. पुरुष एकेरी : विजेता – चंद्रकांत साळवे; उपविजेता – राजाराम वालावलकर. मिश्र दुहेरी : विजेते – गणेश भट व लौकिक तळवडेकर; उपविजेते – वर्षा परुळेकर व चंद्रकांत साळवे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महासिंधू टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगांवकर, सचिव हेमंत वालकर, कोषाध्यक्ष नितीन तळेकर, विश्वस्त शुभम मुळीक आणि उद्योजक दिलीप हुनारी यांच्या हस्ते संपन्न झाला. सर्व विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. बाल वयोगटातील श्लोक हुनारी, परिन अमरे, रुही कांबळी आणि सृष्टी सुकाळे यांचा विशेष खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विलास परुळेकर आणि क्षितिज हुनारी यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेत पंच म्हणून योगेश परुळेकर, क्षितिज हुनारी, पावनी मालणकर आणि प्रतिभा परुळेकर यांनी काम पाहिले. सामन्यांच्या संयोजनाची जबाबदारी हेमंत वालकर यांनी सांभाळली. स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांच्यावतीने अध्यक्ष विष्णू कोरगांवकर यांनी सर्व खेळाडू, पंच आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले व इंडियन ऑइलप्रति ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी केले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.