कोर्लई,ता.२(राजीव नेवासेकर)जंजिरा किल्ल्यावरकायम स्वरुपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसह आणि गड-किल्ल्यांच्या इतिहासाबाबत जनजागृती करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मुरूड येथे भव्य रॅली काढण्यात आली.विविध भागातून शेकडोंच्या संखेने गडप्रेमी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने एकत्र आले होते.मुरुड शहरातील कालभैरव मंदिरापासून ते खोरा जेट्टी पर्यंत ही रॅली नेण्यात आली. यावेळी मुरुड पोलिस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सह्याद्रीचा नाद घुमू दे, जंजिरावर भगवा फडकू दे. सागराला ही धडकी भरेल जेव्हा जंजिऱ्यावर भगवा फडकेल असे विवीध पोस्टर शिवप्रेमींच्या हातात झळकत होते.यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, ३० मार्च २०१६ रोजी जंजिरा परिसरात भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला असता, काही व्यक्तींनी हा शिवाजी महाराजांचा किल्ला नसून मुसलमानांचा किल्ला असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, स्वातंत्र्यानंतर देशातील संस्थानांचे विलीनीकरण झाल्यानंतर ऐतिहासिक वास्तू या देशाच्या मालमत्ता आहेत. कोणत्याही एका धर्माचा गड किंवा किल्ला असल्याची भूमिका योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पद्मदुर्गावर भगवा ध्वज लावण्यापासून ते समुद्राच्या मध्यभागी ६० फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यापर्यंत प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी केलेल्या कार्याचा उल्लेख त्यांनी केला. प्रत्येक किल्ल्यावर श्री कृष्ण मंदीर व भगवा फडकला पाहिजे ही आमची आग्रही मागणी असून येत्या वर्षात ती आम्ही पूर्ण करून घेणार आहोत.रायगड किल्ल्यावरील नंदी व जंजिरा किल्ल्यावर भगवा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही येत्या काही दिवसात यश मिळेल असा विश्वास सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्षडॉ. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आहे.या रॅलीस संबोधित करताना डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक महेश पाटील यांनी सांगितले की, पुरातत्व विभाग स्वतः काही करीत नाही. ऐतिहासिक किल्ले व धार्मिक वास्तू यांची दुरुस्ती करता येत नसेल तर पुरातत्व खाते बंद करणेच उत्तम ठरेल. जंजिरा किल्ल्यावर भगवा फडकलाच पाहिजे यासाठी 24 तास पोलिस संरक्षण सुधा मिळाले पाहिजे अशी इच्छा यावेळी त्यांनी बोलून दाखवली.या आंदोलनावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, संपर्कप्रमुख गौरव शेवाळे, अलिबाग अध्यक्ष शुभम नखाते, रायगड जिल्हा प्रशासक विलास सुर्वे, अपर्णा माळी, पुणे अध्यक्ष आरती गायकवाड, सिंहगड विभाग पुणे अध्यक्ष सुशांत मोकाशी, पेण विभाग अध्यक्ष रोहित केनी, पुणे विभागाचे गिरीश झगडे, पिंपरी-चिंचवड विभागाचे गणेश राजपूत, रत्नागिरी विभागाचे विनय कातळकर, पुणे विभाग अध्यक्ष आकाश तुपे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व दुर्गसेवक उपस्थित होते.
रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पोलीस अधिकारी, ७० पोलीस कर्मचारी, ५० आरसीपी जवान, यांच्यासह वाहतूक पोलीस आणि २५ होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुरूडचे तहसीलदार आदेश डफळ यांनीही रॅलीवर लक्ष ठेवले. यावेळी मुरूडचे तहसीलदार आदेश डफळ यांना निवेदन देण्यात आले







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.