ठाणे (प्रतिनिधी) : मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील जुन्या बंद टोलनाक्याजवळ मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी मुंब्रा वाहतूक कक्षाच्या अधिकार्यांनी जप्त केलेला वाहन परवाना वाहन चालकास परत मिळवून देण्यासाठी वाहनचालकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्या मुंब्रा वाहतूक कक्षातील वाहतूक साहाय्यक अरबाज शेख (वय २७) राहणार कौसा (ट्राफिक वार्डन) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
तक्रारदार हे व्यवसायाने वाहनचालक आहेत. २५ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्यांचा वाहन परवाना जप्त केला होता. त्यानंतर तक्रारदारांनी २६ ऑक्टोबरला ठाणे न्यायालयात १० हजार रुपयांचा दंड भरला. त्यानंतर वाहन परवाना परत मिळविण्यासाठी तक्रारदार २ नोव्हेंबर रोजी मुंब्रा वाहतूक कक्षाच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी कार्यालयात साध्या वेशातील अरबाज शेख याच्याकडे त्यांनी दंड भरल्याची पावती दाखवून वाहन परवाना परत देण्याची मागणी केली. मात्र, परवाना परत देण्यासाठी शेख याने त्यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी झाल्याने तक्रारदारांनी ४ नोव्हेंबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शेख याने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने मंगळवारी मुंब्रा वाहतूक विभागाच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शेख याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख याने ही रक्कम स्वत:साठी मागितली होती की, अन्य कोणत्या पोलीस कर्मचार्याच्या सांगण्यावरून मागितली होती, याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.